Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mushroom : पावसाळ्यातील एक पौष्टिक रानभाजी मशरूम

आळंबी, रोवणे, मशरूम अळंबी ही वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. बहुतांशी कोकणात या वनस्पतीला आळंबी म्हटलं जातं. कोकणात कोणत्याच प्रकारची अळंबी ची शेती केली जात नाहीं. अळंबी ही विशेष श्रावण महिन्यात उगवलेली असतात. त्यांच आयुष्य हे कमी असते सकाळी जमिनीतून उगवून आल्यानंतर आळंबी ही कळी स्वरूपात दिसतात. त्यानंतर 10 ते 12 तासात फुलते आणि दीड दिवसात नाश पावते. कळी आणि फुललेलं अळंब हे खाण्या योग्य असतात. ही फुले कोकणातील जंगलात मिळतात. (Mushroom)

---Advertisement---

त्यांना शोधण्यासाठी जंगलात जावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात लोकही जंगलात आळंबी शोधण्यासाठी जात असतात. कोकणातील प्रत्येक माणूस आळंबी खाण्याची इच्छा बाळगतो. मटणाची टेस्ट आणि दिसायला पांढरीशुभ्र नाजूक असतात. अळंब्याची काळी ही शुक्राणू सारखी दिसते.

जंगलात ही आळंबी चार ते पाच दिवस उपवत असतात.याला वार्षिक पिक म्हणण्यास हरकत नाही. शुगर च्या पेशंट साठी अत्यंत आयुर्वेदिक असतात आणि पोस्टीक आहार म्हणून त्यांना म्हटलं जातं. (Mushroom)

---Advertisement---

एक स्वस्त आणि मस्त शाकाहारी आहार

कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रात टपोऱ्या थेंबांच्या पावसात ही अळंबी उगवतात. जंगल परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात. विषारी अळंबी खाणे आरोग्यास धोकादायक आहे. मोकळ्या रानात अंतरा अंतरावर उगवलेली अशी अळंबी गोळा करण्यासाठी जंगलाचा परिसर पायी तुडवावा लागतो. काही ठिकाणी वारुळावरही अशी खूप अळंबी येतात. वारुळावर उगवलेली अळंबी वारुळातील नाग खातो असा गैरसमज आहे. मात्र नाग अशी अळंबी कधीही खात नाही. एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळंबी आठवडाभर उगवत राहतात. सकाळी लवकर व संध्याकाळी ही अळंबी उगवतात. (Mushroom)

अळंबी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते. उगवलेली अळंबी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होतात. याशिवाय बारीक काळे भुंगे अशी अळंबी पोखरतात. अळंबी मातीतून उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते. सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात. कांदापातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीभाजी करतात. अळंबी भाजीत खाज नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे. सुकी कोलीम टाकूनही अळंबीची छान रुचकर भाजी होते. लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक रुचकर लागते. (Mushroom)

कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रात टपोऱ्या थेंबांच्या पावसात ही अळंबी उगवतात. जंगल परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात. विषारी अळंबी खाणे आरोग्यास धोकादायक आहे. मोकळ्या रानात अंतरा अंतरावर उगवलेली अशी अळंबी गोळा करण्यासाठी जंगलाचा परिसर पायी तुडवावा लागतो. काही ठिकाणी वारुळावरही अशी खूप अळंबी येतात. वारुळावर उगवलेली अळंबी वारुळातील नाग खातो असा गैरसमज आहे. मात्र नाग अशी अळंबी कधीही खात नाही. एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळंबी आठवडाभर उगवत राहतात. सकाळी लवकर व संध्याकाळी ही अळंबी उगवतात. (Mushroom)

अळंबी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते. उगवलेली अळंबी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होतात. याशिवाय बारीक काळे भुंगे अशी अळंबी पोखरतात. अळंबी मातीतून उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते. सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात.

कांदापातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीभाजी करतात. अळंबी भाजीत खाज नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे. सुकी कोलीम टाकूनही अळंबीची छान रुचकर भाजी होते. लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक रुचकर लागते.

अलीकडच्या काळात मशरूम आधुनिक पद्धतीने लागवड करून उपयुक्त भाजी म्हणून बाजारात उपलब्ध आहे.अद्यापही अळंबी बाबत खूप मोठे गैरसमज आहेत. या बद्दल अधिक संशोधन व माहिती जनतेमध्ये प्रसारित करण्याची गरज आहे.

क्रांतिकुमार कडुलकर

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles