Saturday, May 18, 2024
Homeनोकरीदिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

दिल्ली उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

High Court Of Delhi Recruitment 2023 : दिल्ली उच्च न्यायालयात (High Court Of Delhi) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 127

● पदाचे नाव : वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक 

● शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, 2) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

2) वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, 2) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

● वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PWD – 800/- रुपये]

● वेतनमान : नियमानुसार.

● नोकरीचे ठिकाण : दिल्ली

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : 

1) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक : येथे क्लिक करा 

2) वैयक्तिक सहाय्यक : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख : 3 एप्रिल 2023

● परीक्षेची तारीख : अधिकृत संकेतस्थळावर जाहीर सूचनेद्वारे नंतर जाहीर केली जाईल. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय