Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यHealth : जेवताना तुम्ही पाणी पिता का ? मग हे वाचा !

Health : जेवताना तुम्ही पाणी पिता का ? मग हे वाचा !

Health : आजकाल धकाधकीच्या जीवनात आयुष्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे लोकांना गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होतात. ज्यामुळे इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात असं म्हटलं जातं. (Health)

जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सतत औषधांचा वापर करणंही आरोग्यासाठी चांगलं नसतं. यासाठी काही घरगुती उपायही बेस्ट ठरतात. तसेच जेवतानाचे काही नियम देखील आहेत. त्याचं पालन केल्यास अन्न नीट पचण्यास नक्कीच मदत होते. त्या नियमांबद्दल जाणून घेऊया….

नियम 1 – जेव्हा भूक लागते तेव्हाच आपण अन्न खाल्लं पाहिजे आणि जेवढी भूक लागते तेवढंच अन्न आपण खाल्लं पाहिजे. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते. तेव्हा आपल्या पोटामधला जाठरागणी प्रदिप्त असतो. त्यामुळे खाल्लेलं अन्न हे उत्तमरित्या पचलं जातं.

नियम 2 – प्रत्येक घास खात असताना आवडीने, मनापासून, चवीचवीने चावून चावून आणि वास घेत घेत खाल्ला पाहिजे. चावून चावून खा हे आपलं ऐकलं आहे पण वास घेत घेत खा असं सांगितलं कारण जेव्हा आपण डोळ्यांनी अन्नाला पाहतो किंवा नाकाने वास घेतो, तेव्हा त्याचे सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. पुन्हा ते सिग्नल्स आपल्या इनटेस्टाईन आणि लिव्हरपर्यंत पोहोचतात. जेणकरून जे पाचक रस सेक्रिट होत असतात, ज्यामुळे अन्नाचं पचन होतं, ते उत्तमरित्या सेक्रिट होतील आणि जास्त प्रमाणात सेक्रिट होतील, म्हणून हे नीट लक्षात ठेवा.

नियम 3 – जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. पण जर एखादा घास जड जातोय, एखादा घास आपल्याला तिखट लागतोय आणि पाण्याची आपल्याला खूप आवश्यकता भासतेय तर तुम्ही एक घोट पाणी पिऊ शकता. पण शक्यतो जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. साधारण तासाभराने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकता. याने जाठरसही चांगले सेक्रिट होतात आणि पचनही खूप चांगल्या प्रमाणात होतं. सुहासिनी योग या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती देणारा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Health

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय