Tuesday, April 30, 2024
HomeNewsचिखली प्राधिकरण येथे गुरुचरित्र पारायण सोहोळ्यास सुरवात

चिखली प्राधिकरण येथे गुरुचरित्र पारायण सोहोळ्यास सुरवात

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
दत्त जयंती उत्सवानिमित्त चिखली प्राधिकरण राजे शिवाजीनगर पेठ क्र.16 येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दत्तजयंती सप्ताहनिमित्त 11 हजार गुरुचरित्र पारायण उपक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी नाशिक,चंद्रकांत मोरे सतीश मोटे यांच्या प्रेरणेतून सेवेकरी अशोक जाधव,दिलीप संन्यासी,धनंजय जाधव,अक्षय वीरकर,महेश पोळ,विश्वनाथ पवार,देविदास भाऊ,संजय हजारे,बंडू जमदाडे,सरोज दाणी,योगेश पाटील,प्रशांत कुमावत,राम खेताडे,पंकज जडे सचिन थोरवे,रामेश्वर निकम,संजय मामडगे,संतोष खिरे,कुलदीप राठोड,विष्णू पोळ,शिवाजी केदारी,संदीप लोहार,प्रितेश जमदाडे,गोरक्षनाथ काकडे,शिवाजी साधुले,सुनील आदक विनोद हारगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय