Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

GMC Baramati Recruitment 2022 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती (Government Medical College Baramati) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) होणार आहे.

• पद संख्या : 132

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : बारामती

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022

• अधिकृत वेबसाईट :

    https://gmcbaramati.org/

• जाहिरात पहाण्यासाठी :

जाहिरात क्र.1 : येथे क्लिक करा

जाहिरात क्र.2 : येथे क्लिक करा

जाहिरात क्र.3 : येथे क्लिक करा

जाहिरात क्र.4 : येथे क्लिक करा

जाहिरात क्र.5 : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 26 मे 2022

• मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

तुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !

निरा – भिमा सहकारी साखर कारखाना, इंदापूर (पुणे) येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय