Monday, July 8, 2024
HomeनोकरीJob : 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 1500 जागांसाठी भरती सुरू

Job : 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 1500 जागांसाठी भरती सुरू

Government Job Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. 12 उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. Government Bharti

हरियाणामध्ये (Haryana) अटल सेवा केंद्र (Atal Seva Kendra) अंतर्गत ऑपरेटर (Operator) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 1500

● पदाचे नाव : ऑपरेटर

● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण आवश्यक.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे

● अर्ज शुल्क : रु. 1000/-

● वेतनमान : रु. 12,600/- ते रु. 25,800/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, अंतिम निवड यादी.

Government Job Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय