Saturday, May 4, 2024
Homeनोकरी10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी 50 हजार पगाराची नोकरी, अर्ज...

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी 50 हजार पगाराची नोकरी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक

Goa Shipyard Recruitment 2022 : गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) मध्ये विविध पदांच्या एकूण 264 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 264

• पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर) 01

2) स्ट्रक्चरल फिटर 34

3) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक 02

4) वेल्डर 12

5) 3G वेल्डर 10

6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 16

7) इलेक्ट्रिकल मेकॅनिक 11

8) प्लंबर 02

9) मोबाईल क्रेन ऑपरेटर 01

10) प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर 01

11) कुक 04

12) ऑफिस असिस्टंट 07

13) ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट) 04

14) स्टोअर असिस्टंट 01

15) यार्ड असिस्टंट 10

16) ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) 02

17) मेडिकल लॅब टेक्निशियन 01

18) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल) 08

19) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल) 07

20) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल) 12

21) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल) 05

22) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स) 05

23) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) 21

24) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 15

25) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 05

26) टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग) 21

27) सिव्हिल असिस्टंट 02

28) ट्रेनी वेल्डर 10

29) ट्रेनी जनरल फिटर 03

30) अनस्किल्ड 20

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 604 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 2 दिवस बाकी

• शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.13: (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी

पद क्र.16: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.17: (i) DMLT (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.18: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.19: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.20: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.21: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.22: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.23: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.24: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.25: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.26: (i) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.27: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.28: ITI/NCTVT (वेल्डर)

पद क्र.29: ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)

पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

• वयोमर्यादा : 28 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : जनरल/ओबीसी 200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

• पगार : 10 हजार  ते 70 हजार (पदानुसार)

• अर्ज पद्धती : ऑनलाईन

• अधिकृत संकेतस्थळ : goashipyard.in

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2022

• अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022

• अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी

भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय