Sunday, May 12, 2024
HomeनोकरीForest : वन विभाग चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती

Forest : वन विभाग चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती

Forest Recruitment 2023 : वन विभाग चंद्रपूर (Forest Department Chandrapur) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Van Vibhag Bharti)

पदाचे नाव : सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता : अधिकारी हा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असणे आवश्यक आहे. तसेच नक्षलवादी व अवघड क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन गुणांकनानुसार निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता[email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023

● अर्ज पाठविण्याचा : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर – 442401.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय