Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 8 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

dbskkv Recruitment 2022 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) येथे प्रकल्प कामासाठी रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

---Advertisement---

• पदाचे नाव : संशोधन सहयोगी 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

---Advertisement---

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : शोध सहयोगी संचालक, विभागीय फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles