Directorate of Education Daman Recruitment 2022 : शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (Directorate of Education, UT Administration of Dadra & Nagar Haveli, and Daman & Diu) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 242
• पदाचे नाव : शिक्षक, BRC मधील संसाधन व्यक्ती, BRC येथे ECCE संसाधन व्यक्ती, BRC साठी CWSN साठी संसाधन व्यक्ती, CRC समन्वयक, विशेष शिक्षक (माध्यमिक).
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी :
– क्रमांक 1 : येथे क्लिक करा
– क्रमांक 2 : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022
• अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग, सचिवालय सिल्वासा, DNH किंवा शिक्षण संचालनालय, समोर. पेर्गोला गार्डन, फोर्ट एरिया, मोती दमण.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’