Saturday, June 1, 2024
Homeनोकरीमृद व जलसंधारण विभागात विविध पदांसाठी भरती; 17 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची...

मृद व जलसंधारण विभागात विविध पदांसाठी भरती; 17 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Water Conserve Maharashtra Recruitment 2023 : मृद व जलसंधारण विभाग (Department of Soil and Water Conservation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

● पद संख्या : 28

● पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, लातूर, पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , छत्रपती शिवाजी महराज चौक, लातूर, पिनकोड – 413 512.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय