Wednesday, September 18, 2024
Homeनोकरीजिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (Collector Office, Osmanabad) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 66 वर्षे

नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे कार्यालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय