Friday, May 17, 2024
Homeजिल्हाजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

Aurangabad Recruitment 2022 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय औरंगाबाद अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 07 जागा

• पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

• अधिकृत वेबसाईट :

  https://aurangabad.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, गृहशाखा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

इंडियन बँक मध्ये 312 रिक्त पदांसाठी भरती, 36000 ते 76000 रूपये पगाराची नोकरी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय