Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : नवले पुलावर खोबरेल तेलाची नदी- टँकर उलटला

व्हिडिओ : नवले पुलावर खोबरेल तेलाची नदी- टँकर उलटला

पुणे:नवले पुलावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटवर खोबरेल तेलाचा टँकर उलटून २४००० लिटर तेल रस्त्यावर पसरले.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर ट्रक धडकला.रस्त्यावर सर्वत्र तेलाची नदी वाहू लागली.पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवल्यामुळे तेल काढणे प्रशासनाला सोपे झाले.नवले पुलावर अपघाताची मालिका सतत चालू आहे,मात्र कोणीही जखमी झाले नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय