Friday, November 22, 2024
HomeनोकरीCMC : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 28 पदांसाठी भरती

CMC : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 28 पदांसाठी भरती

CMC Chandrapur Recruitment 2023 : चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur Municipal Corporation) – मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था (MNP Integrated Health and Family Welfare Society, Chandrapur), चंद्रपूर अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर पॉलिक्लिनिक (Polyclinic) करिता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय विशेषज्ञ (Specialist) या पदांकरिता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 28

● पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ENT विशेषज्ञ.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 70 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2023

● अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मोठी बातमी : पेसा क्षेत्रातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरणार

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

पुणे येथे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय