Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Chhatrapati Sambhajinagar Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chhatrapati Sambhajinagar Corporation Bharti
● पद संख्या : 10
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी सुश्रुषागृह, वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : उमेदवारांचे कमाल वय 70 वर्ष.
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी : रु. 150/- ; राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी : रु. 100/-
● वेतनमान : रु. 30,000/- ते रु. 60,000/-
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 09 जुलै 2024
● मुलाखतीचा पत्ता : मुख्य सभागृह, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.
Chhatrapati Sambhajinagar Corporation Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उपस्थित राहण्याचा पत्ता : मुख्य सभागृह, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.
- उपस्थित राहण्याची तारीख : 09 जुलै 2024
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!
NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!
मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू
IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!
Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती