Saturday, May 11, 2024
Homeनोकरीप्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC) अंतर्गत 650 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै...

प्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC) अंतर्गत 650 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

CDAC Recruitment 2022 : प्रगत संगणक विकास केंद्र (Centre For Development Of Advanced Computing) अंतर्गत विविध पदांच्या 650 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 650

• पदाचे नाव :

1. प्रोजेक्ट असोसिएट – 50

2. प्रोजेक्ट इंजिनिअर – 400

3. प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी 4. मॅनेजर / नॉलेज पार्टनर – 50

5. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड – 150

• वयोमर्यादा : 20 जुलै 2022 रोजी [SC / ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : फी नाही 

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय