Thursday, September 19, 2024
Homeनोकरीप्रगत संगणन विकास केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी 530 भरती

प्रगत संगणन विकास केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी 530 भरती

CDAC Recruitment 2022 : प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 530 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 530

• पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर आणि वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, 10 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway Job : रेल्वेत 3115 पदांसाठी मेगाभरती, 29 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

संबंधित लेख

लोकप्रिय