Tuesday, October 8, 2024
HomeनोकरीNagpur Job : दयासागर वेलफेअर असोशिएशन, नागपूर अंतर्गत भरती

Nagpur Job : दयासागर वेलफेअर असोशिएशन, नागपूर अंतर्गत भरती

Nagpur Recruitment 2024 : दयासागर वेलफेअर असोशिएशन, नागपूर (Dayasagar Welfare Association, Nagpur) सहारा मतीमंद मुला-मुलींची विशेष अनिवासी शाळा (Sahara non-residential school for mentally retarded boys and girls) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपदांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Job

● पद संख्या : 07

● पदाचे नाव : विशेष शिक्षक, कला शिक्षक/ शारीरिक शिक्षक, कारकून, काळजीवाहक, वाहन चालक

● शैक्षणिक पात्रता :

1) विशेष शिक्षक : (i) D.S.E.M.R. / विशेष B.Ed.M.R. पास, (ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

2) कला शिक्षक/शारीरिक शिक्षक : (i) हस्तकला/ आर्ट अॅन्ड क्राफ्ट डिप्लोमा/ बि.पी.एड डीग्री पास, (ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

3) कारकून : (i) H.S.S.C. पास, MS-CIT पास, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40, (ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

4) काळजीवाहक : (i) 7 वा वर्ग पास, (ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

5) वाहनचालक : (i) 10 वी पास तथा वाहनचालक परवाना असणे आवश्यक, (ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 19 सप्टेंबर 2024

● मुलाखतीचा पत्ता : 116, आशा हाउस, कुणाल हार्डवेअर जवळ, नालंदा नगर, पोस्ट भगवान नगर नागपूर – 27.

Nagpur Job

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : 116, आशा हाउस, कुणाल हार्डवेअर जवळ, नालंदा नगर, पोस्ट भगवान नगर नागपूर – 27.
  4. मुलाखतीची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीसाठी जाण्याअगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती

Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय