Saturday, May 18, 2024
Homeनोकरीपुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत भरती

पुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत भरती

CDAC Pune Recruitment 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहकारी (PA)

● शैक्षणिक पात्रता : 

1. कनिष्ठ संशोधन सहकारी :  आवश्यक : M.E/ M.Tech/ M.Sc किंवा GATE/NET स्कोअरसह समतुल्य.

स्पेशलायझेशन : मटेरियल सायन्स/ मटेरियल इंजिनी./ मेकॅनिकल इंजी./ मेटलर्जी/ प्रोडक्शन इंजी.

2. प्रकल्प सहकारी (PA) : आवश्यक: M.Sc. भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/मटेरियल सायन्स किंवा B.E/ B.Tech/ME/M.Tech (मटेरिअल सायन्स/मेकॅनिकल इंजी./मेटलर्जी/उत्पादन अभियांत्रिकी)

इष्ट : ME/M Tech किंवा NET/GATE पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे) 

● अधिकृत ई-मेल : [email protected] / [email protected]

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय