Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वेने अप्रेंटिस च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे . या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे.
अधिकृत वेबसाइट : rrccr.com
एकूण पदसंख्या : 2422
विभागनिहाय पदसंख्या :
– मुंबई विभागात 1659 पदे
– भुसावळ विभागात 418 पदे
– पुणे विभागात 152
– नागपूरमध्ये 114
– सोलापूरमध्ये 79
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या मेरिटच्या आधारावर केली जाईल.
अर्जाची करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2022
– रत्नदिप सरोदे / क्रांतिकुमार कडुलकर
नोकरीची संधी ! नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती