Saturday, May 18, 2024
Homeनोकरीमुंबई येथे प्रगत संगणन विकास केंद्रात भरती; पदवीधरांना संधी 

मुंबई येथे प्रगत संगणन विकास केंद्रात भरती; पदवीधरांना संधी 

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई (Center for Advanced Computing Development, Mumbai) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Mumbai Job Opportunity)

● पद संख्या : 09

● पदाचे नाव : सहाय्यक (हिंदी विभाग), परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक.

● शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक (हिंदी विभाग) [Assistant (Hindi Section)] : 1) कोणत्याही शाखेतील पदवीधर, 2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, 3) 07 वर्षे अनुभव.

2) परिचर (Attendant) : 1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी, 2) संगणक ऑपरेशनचे ज्ञान, 3) 0 ते 01 वर्षे अनुभव.

3) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : 1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी, 2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, 3) 03 वर्षे अनुभव.

4) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) : 1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा, 2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी, 3) 06 वर्षे अनुभव.

5) तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : 1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा, 2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी, 3) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 30 ते 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 500/- रुपये [ SC/ ST/ PWD/ EWS/ महिला – शुल्क नाही ]

● वेतनमान : 

1. सहाय्यक (हिंदी विभाग) – 29200 रूपये 

2. परिचर – 19900 रूपये 

3. कनिष्ठ सहाय्यक – 25500 रूपये 

4. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 44900 रूपये 

5. तांत्रिक सहाय्यक – 35400 रूपये 

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय