Friday, May 17, 2024
HomeनोकरीBECIL अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; आजच करा अर्ज! 

BECIL अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; आजच करा अर्ज! 

BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लिमिटेड (Broadcast Engineering Consultants Indian Limited) अंतर्गत जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BECIL Bharti 

पद संख्या : 44

पदाचे नाव : मॉनिटर (Monitor)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर. संबंधित भाषेच्या ज्ञानासह संगणकातील प्रवीणता. प्रसारमाध्यम/ बातम्या या क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव.

अर्ज फी : सामान्य /ओबीसी /माजी सैनिक – रु.885/- [SC, ST, EWS आणि PH श्रेणी – रु.531/-]

वेतनमान : रु.34,362/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय