BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 13
● पदांचे नाव : व्यवस्थापक (शैक्षणिक कार्यालयात ईआरपी अंमलबजावणी), व्यवस्थापक (परीक्षा), अधिकारी (शैक्षणिक कार्यालय), ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहयोगी, ग्रंथालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, नेटवर्क अभियंता, अनुप्रयोग समर्थन अभियंता. (Manager (ERP implementation in Academics office), Manager (Examination), Officer (Academic office), Library and Information Assistant, Library and Information Associate, Library Assistant, Technical Assistant, Network Engineer, Application Support Engineer.)
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ माजी सैनिक /महिला – 885 रुपये [ SC/ST/EWS/PH श्रेणी – 531 रुपये ]
● वेतनमान : रूपये 40000 ते रूपये 75000 पर्यंत…
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
BECIL
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’