BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 155
● पदाचे नाव : 1) डाटा एन्ट्री ऑपेरटर, 2) पेशंट केयर मॅनेजर, 3) पेशंट केयर कोऑर्डिनेटर, 4) रेडिओग्राफर, 5) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट.
● शैक्षणिक पात्रता :
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
1 | डाटा एन्ट्री ऑपेरटर | i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ज्ञान. | 50 |
2 | पेशंट केयर मॅनेजर | i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी (ii) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव. | 10 |
3 | पेशंट केयर कोऑर्डिनेटर | i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव. | 25 |
4 | रेडिओग्राफर | B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी) | 50 |
5 | मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | i) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवी (ii) 02 वर्षे अनुभव. | 20 |
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
● अर्ज शुल्क : SC / ST/ EWS / PH – रु. 531/- रुपये. [ खुला / ओबीसी – 885/- रुपये. ]
● वेतनमान : रु. 20,000 ते रु. 30,000 ( पदानुसार )
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’