Friday, November 22, 2024
HomeनोकरीBECIL मार्फत विविध पदांसाठी भरती; 10 वी ते पदवीधरांना मोठी संधी 

BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती; 10 वी ते पदवीधरांना मोठी संधी 

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 73

● पदांचे नाव : LDC / DEO / कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी / बायोकेमिस्ट्री, लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर), वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट/ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, ओपीडी अटेंडंट, तांत्रिक अधिकारी (नेत्रशास्त्र) / ऑप्टोमेट्रिस्ट, ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक (दंत), तांत्रिक सहाय्यक (ECG), ऑर्थोपेडिक/ प्लास्टर टेक्निशियन, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रेडिओग्राफर/तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ग्रेड II, गॅस स्टीवर्ड, फ्लेबोटोमिस्ट, ग्रंथालय लिपिक (C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, प्रोग्रामर (IT), स्टोअर कीपर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक भांडार अधिकारी, UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक, चालक, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक.

● शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी पास ते डिप्लोमा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● अर्ज शुल्क  : जनरल/ ओबीसी/ माजी सैनिक /महिला – 885 रुपये [ SC/ST/EWS/PH श्रेणी – 531 रुपये ]

● वेतनमान : रूपये 22000 ते रूपये 56000 पर्यंत…

● निवड करण्याची प्रक्रिया : कौशल्य चाचणी, मुलाखत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय