Tuesday, May 7, 2024
HomeनोकरीBECIL अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 09

• पदाचे नाव : स्टेशन मॅनेजर, ऑफिस सर्व्हिसेस, असिस्टंट सर्विसेस, बेस असिस्टंट.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• वयोमर्यादा :

1. स्टेशन मॅनेजर, ऑफिस सर्व्हिसेस – 30 वर्षे

2. असिस्टंट सर्विसेस, बेस असिस्टंट – 28 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय