बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९८ जागा
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, हेड स्ट्रॅटेजी, नॅशनल मॅनेजर (टेलीकॉलिंग), रिसेव्हेबल मॅनेजमेंट (हेड प्रोजेक्ट आणि प्रोसेस), मॅनेजर (नॅशनल रिसीव्हेबल), मॅनेजर (झोनल रिसीव्हेबल), व्हाईस प्रेसिडेंट, उप-उपाध्यक्ष, व्हेंडर मॅनेजर, मॅनेजर (कंप्लायन्स), मॅनेजर (रिजनल रिसीव्हेबल), मॅनेजर (एमआयएस), मॅनेजर (तक्रारदार), व्यवस्थापक (प्रक्रिया व्यवस्थापक आणि क्षेत्रीय कार्य) पदाच्या जागा
हेही वाचा ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हेही वाचा ! नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९२५ जागा
हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा
हेही वाचा ! भारतीय रेल्वे उत्तर-पूर्व-सीमा विभाग मध्ये गेटमन पदांच्या एकूण ३२३ जागा