Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 40
● पदाचे नाव व पद संख्या :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – 18
2) कंत्राटी मेकॅनिक – 02
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – 20
● शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण. (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI इलेक्ट्रीशियन (2 वर्षे) उत्तीर्ण.
2) कंत्राटी मेकॅनिक : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI AC&R मेकॅनिक (2 वर्षे) उत्तीर्ण.
3) कंत्राटी सहयोगी अभियंता : i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड /विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण. ii) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र (भाग I, II, III आणि IV).
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 – 40 वर्षे.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – रु. 16,640/-
2) कंत्राटी मेकॅनिक – रु. 16,640/-
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – रु. 19,500/-
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम.
● मुलाखतीची तारीख : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024
Oil India Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024
- मुलाखतीची तारीख : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीसाठी जाण्याअगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
MPSC मार्फत तब्बल 1333 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
FDA Bharti : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती
महापारेषण पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी ,ITI उत्तीर्ण
Jobs : पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती
महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती