Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:-आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:-आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

औरंगाबाद,(दि.०१) : औरंगाबाद जिल्ह्यात आज ४०९ जणांना (मनपा ३७२, ग्रामीण ३७) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १०,६०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,३२७ झाली आहे. आजपर्यंत एकूण ४७८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३२४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सायंकाळनंतर १३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २०, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ३४ आणि ग्रामीण भागात ७५ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण (७५)

 औरंगाबाद (१२), फुलंब्री (१), गंगापूर (७), खुलताबाद (१), सिल्लोड (९), वैजापूर (१३), पैठण (११), सोयगाव (२१) 

सिटी एंट्री पॉइंट (२०)

गेवराई (२), छावणी (१), वाळूज (१), दीप नगर (१), रमा नगर (१), कुंभेफळ (१), खुलताबाद (१), कन्नड (१), विठ्ठल नगर (१), मुकुंदवाडी (२), वडगाव (१), लक्ष्मी कॉलनी (१), जाधववाडी (२), नक्षत्रवाडी (१), पैठण (१), सिद्धार्थ नगर (१), राधास्वामी कॉलनी (१) 

मनपा हद्दीतील रुग्ण (०४)

एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (१), विष्णू नगर (१), संजय नगर, बायजीपुरा (१), चिकलठाणा (१)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय