पुणे / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांनी आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून ”अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई” या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे.
त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा
महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही, ते कर्मदरीद्री आहेत – शिवसेनेची अण्णा हजारे यांच्यावर टीका
23 व्या कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी स्पर्धे’ चा निकाल जाहीर