Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : वैभव गुरव उच्च शिक्षणास कॅनडाला रवाना

ALANDI : वैभव गुरव उच्च शिक्षणास कॅनडाला रवाना

आळंदी / अर्जुन मेदनकर : धाराशिव येथील रहिवाशी मात्र सद्या पुणे येथील प्रधान डाकघर पुणेचे सहाय्यक पोस्टमास्टर रामचंद्र गुरव यांचा मुलगा वैभव रामचंद्र गुरव Data Analytics for Business हा उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वैभव कॅनडाला रवाना झाले. (ALANDI)

प्रधान डाकघर पुणे येथील प्रवर पोस्टमास्टर पी एन भोसले यांनी वैभव गुरव यांचा सत्कार करीत कॅनडाला मार्गस्थ होण्यास सदिच्छा दिल्या. यावेळी शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र सचिव रामचंद्र गुरव आदी उपस्थित होते.

शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मेदनकर यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय