Mumbai: गुरुवारी एका रेस्टोरेंटमध्ये एसीच्या बाहेरच्या युनिटची दुरुस्ती करताना अचानक स्फोट झाला. या अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
स्फोट झाल्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात तारानाथ नावाचा व्यक्ती 70 टक्के भाजला आहे, तर दुसरा जखमी असलेला पाल 80 टक्के भाजला आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तारानाथचा मृत्यू झाला, तर पालची स्थिती चिंताजनक आहे.
Mumbai
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती