Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिव्यांग बांधवानी किनारा वृद्धाश्रमाला दिली मदत

PCMC : दिव्यांग बांधवानी किनारा वृद्धाश्रमाला दिली मदत

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : किनारा वृद्धाश्रमा आणि मतिमंद सेवा ट्रस्ट बहिरवडे कामशेत या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या जमा केलेल्या आर्थिक निधीतून वृद्ध महिलांना केलेली मदत वस्त्र स्वरूपात देण्यात आली. (PCMC)


मदत देणाऱ्या दिव्यांग बांधवांची नावे पुढीलप्रमाणे

हेमंत सुतार,पिराजी भदाले, श्याम कांबळे, शहाजी ढवळे, अनिता कन्नोजिया, परमेश्वर साळवे, पंकज गायकवाड, अजिंक्य घोडे, राजू कसबे, राजकुमार कांबळे, सुनील चांदवडकर, तेजस शेजवळ, अपर्णा, अली शेख, विकास बनसोडे, टिक्कशेंद्र सोळंकी, शशिकांत हजारे, अक्षय श्रीगादी आणि स्नेहा कसबे या सर्व दिव्यांग बांधवांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

वृद्धाश्रमाला मदत करणे ही कल्पना स्नेहा कसबे यांची होती. आणि सर्व दिव्यांग बांधवांच्या सहकार्यामुळे ते सत्यात उतरली. (PCMC)

या सर्वांचे नियोजन स्नेहा कसबे यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित किनारा ट्रस्ट अध्यक्ष वैद्य मॅडम, स्मिता सस्ते, स्नेहा कसबे,नितीन सस्ते, जयश्री कसबे, कौसल्या प्रक्षाळे, सचिन कांबळे, अपर्णा ताई उपस्थित होते.

शरद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पडला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय