Sunday, May 19, 2024
Homeजिल्हामेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती,...

मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

AIASL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited ) मध्ये विविध पदांच्या 604 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पदसंख्या : 862

• पदाचे नाव : 

1. ग्राहक एजंट – 332

2. युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर – 36

3. हॅन्डीमन – 494

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• परीक्षा फी : 500 /- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]

• मुलाखतीची तारीख – 9, 11, 14 मे 2022 (पदाप्रमाणे)

• अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in

• जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : AI Airport Services Limited, Air India Unity complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600 043

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत भरती, 40,000 रूपये पगाराच्या नोकरीची संधी ! 6 मे अंतिम तारीख

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय