Saturday, June 1, 2024
HomeनोकरीAMC : अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती 

AMC : अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती 

AMC Ahmednagar Recruitment 2024 : अहमदनगर महानगरपालिका (Ahmednagar Municipal Corporation), आरोग्य विभाग (Department of Health), राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर (National Health Mission, Ahmednagar) अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Bharti 

पद संख्या : 28

पदाचे नाव : फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ.

शैक्षणिक पात्रता :

1) फिजिशियन (औषध) – MD Medicine, DNB

2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn./DGO/DNB

3) बालरोग तज्ञ – MD Pediatrician/ DCH/DNB

4) नेत्ररोग तज्ञ – MD Ophthalmologist/ DOMS

5) त्वचारोग तज्ञ – MD (Skin/VD) DVD. DNB

6) मानसोपचार तज्ञ – MS Psychiatry/ DPM/ DNB

7) ईएनटी तज्ञ – MS ENT/DORL/DNB

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.आयुक्त तथा अध्यक्ष, शहर आरोग्य सोसायटी, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर, यांचे नावे आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.आयुक्त तथा अध्यक्ष, शहर आरोग्य सोसायटी, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर, यांचे नावे आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय