AMC Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत शहर आरोग्य सोसायटी (City Health Society), अहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर (Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Ahmednagar Mahanagarpalika Bharti)
● पद संख्या : 18
● पदाचे नाव : ANM (महिला), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : अहमदनगर
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे; वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे; इतर पदे – 65 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 150/-; राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु. 100/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’