Saturday, May 18, 2024
Homeनोकरीकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत विविध जागांसाठी भरती 

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत विविध जागांसाठी भरती 

ASRB Recruitment 2023 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board) अंतर्गत ‘सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)’, ‘सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)’ या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 195

● पदाचे नाव : सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS),, सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)

● शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
1विषय विशेषज्ञ163उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
2वरिष्ठ तांत्रिक अधिकारी32उमेदवाराने कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे (पदानुसार) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : Open / EWS/ OBC – रु.500/- [SC/ ST/ PWD/ महिला – फी नाही.]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय