Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे अधिवेशन ३१ जुलैला

आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे अधिवेशन ३१ जुलैला

खासदार संजयसिंग उपस्थित राहणार

पुणे : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र युवा आघाडीचे अधिवेशन दि. ३१ जुलै २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह बिबवेवाडी, पुणे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे
अशी माहिती आप युवा आघाडीचे संयोजक अजिंक्य शिंदे यांनी एका दिली आहे.

त्या प्रदेशाच दिल्ली विधानसभा सर्वात तरुण तरुण कुलदीप कुमार आणि गोवा विधानातले नवनिर्वाचित आमदार वेन्झी वीगस हे सुधा उपस्थित आहे.

आप युवाचे सहसंयोजक संदीपनावणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सोला कार्यक्रमासाठी जिल्हा दिशा देवून व स्थानाच्या या पुणे, लोकशाही समितीने युवा युवा युवतींनी आपण जिल्हा पाठींबा आणि आरोग्य कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय