Tuesday, April 23, 2024
Homeजुन्नरजुन्नर पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर, यंदा महिलांना संधी !

जुन्नर पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर, यंदा महिलांना संधी !

जुन्नर : जुन्नर पंचायत समितीच्या 18 जागांचे आरक्षण आज पंचायती समिती च्या जिजामाता सभागृह येथे उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सोडत केली. स्री आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात अनेक महिलांना संधी प्राप्त झाली आहे. यात अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले.

गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

1. उदापूर – सर्वसाधारण
2. डिंगोरे – सर्वसाधारण (महिला)
3. खामगाव – सर्वसाधारण
4. तांबे – सर्वसाधारण
5. येणेरे – सर्वसाधारण
6. पाडळी – अनुसूचित जमाती (महिला)
7. सावरगाव – ना. मा. प्र.
8. धालेवाडी त हवेली – अनुसूचित जाती (महिला)
9. उंब्रज नं.१ – ना. मा. प्र. (महिला)
10. ओतूर – सर्वसाधारण
11. पिंपळवंडी – ना. मा. प्र.
12. आळे – अनुसूचित जमाती (महिला)
13. राजूरी – सर्वसाधारण (महिला)
14. बेल्हे – अनुसूचित जमाती
15. बोरी बु. – अनुसूचित जमाती
16. खोडद – सर्वसाधारण (महिला)
17. नारायणगाव – सर्वसाधारण (महिला)
18. वारूळवाडी – ना. मा. प्र. (महिला)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय