Monday, July 15, 2024
Homeनोकरीगोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६४ जागा .आजच अर्ज करा...

गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६४ जागा .आजच अर्ज करा !

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड बुलडाणा येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा !

विविध पदांच्या एकूण २६४ जागा

सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वेल्डर, थ्रीजी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर, मोबाईल क्रेन, प्रिंटर कम रेकॉर्ड कीपर ऑपरेटर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, वैद्यकीय प्रयोगशाळा टेकनिक, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, अकुशल, उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा

जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे

मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्या!

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ व २८ एप्रिल २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय