Friday, December 27, 2024
HomeनोकरीMinistry of Defence : संरक्षण मंत्रालय अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

Ministry of Defence : संरक्षण मंत्रालय अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

Defence Recruitment 2024 : भारत सरकार (Government of India) च्या संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC (ASC South Center 2ATC) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ASC Centre South Bharti 

पद संख्या : 71

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव.

3) MTS (चौकीदार) : 10वी उत्तीर्ण.

4) ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण.

5) व्हेईकल मेकॅनिक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.

6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

7) क्लिनर (सफाईकर्मी) : 10वी उत्तीर्ण.

8) लिडिंग फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे.

9) फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे.

10) फायर इंजिन ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.18,000/- ते रु.21,700/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय