Thursday, December 26, 2024
HomeनोकरीGovernment Job : पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 

Government Job : पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 

MPCB Recruitment 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Government Job 

पद संख्या : 64

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रादेशिक अधिकारी : (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव.

2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव‌.

3) वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव.

4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : (i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

5) प्रमुख लेखापाल : (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

6) विधी सहाय्यक : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.

7) कनिष्ठ लघुलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.

9) वरिष्ठ लिपिक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

10) प्रयोगशाळा सहाय्यक : B.Sc

11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे अनुभव]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय/अनाथ : रु.900/-, दिव्यांग/माजी सैनिक : फी नाही]

वेतनमान : रु.19,900/- रुपये ते रु.2,08,700/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जन भूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय