पिंपरी चिंचवड : श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाने स्वामी समर्थ सेवा केंद्र,चिखली प्राधिकरण,पेठ क्र.१६ मध्ये सामुदायिक रित्या रुद्र अभिषेक सकाळी आठ ते संध्याकाळी आठ हा महिनाभर सुरू आहे. Navnath Parayan, Rudrabhishek at Chikhli Pradikakan
यानंतर नवनाथ महाराजांची सेवा सुद्धा नवनाथ पारायण सुरू करण्यात आले आहे.108 सेवेकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

