आळंदी / अर्जुन मेदनकर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मावळ तालुक्याच्या वतीने रविवारी (दि. २७) शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे दुपारी तीन वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणार आहे. या जयंती निमित्त संघर्ष नायक लोकनेते भगवानराव वैराट यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फकिरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आळंदी शहर अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी दिली. Fakira Award announced to Bhagwan Vairat
या कार्यक्रमास सर्व समाज बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा नीलम सोनवणे, आळंदी शहर पथारी सुरक्षा दल अध्यक्ष गणेश काळे यांनी आवाहन केले आहे. पुणे जिल्ह्यातून या पुरस्कार निवडीचे स्वागत करण्यात आले.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

