जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात ११८ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये जुन्नर नगरपालिका ५, नारायणगाव २०, आर्वी १७, राजूरी ७, धनगरवाडी ६, आळे ६, घाटघर ५, धालेवाडी ४, पिंपरी पेंढार ४, ओतूर ४, आगार ४, आपटाळे ४, भोरवाडी ४, बोरी बु. २, शिरोली बु २, वडगांव आनंद २, येडगाव २, निरगुडे २, उंब्रज २, ओझर २, पारगांव १, धामणखेल १, आमरापूर, आंबोली १, पिंपरवाडी १, फागळी १, सुराळे १, पारुंडे १, कुमशेत १ , पिंपळगाव सिध्दनाथ १, खुबी १, खामंडी १, पाचघर १, उदापूर १, बारव १, इंगळून १, बस्ती १, सोनावळे १ यांचा समावेश आहे.
अधिक वाचा :-
जुन्नर : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन नंतर सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा