Friday, September 20, 2024
Homeनोकरीजालना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती, अशी असेल भरती...

जालना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती, अशी असेल भरती प्रक्रिया !

NHM Jalna Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना (National Health Mission, Jalna) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जालना (District Integrated Health and Family Welfare Society, Jalna) येथे “वैद्यकीय अधिकारी , हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, OBGY/स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जनइतर पदे/ ऑर्थोपेडिशियन, बालरोगतज्ञ” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून वैद्यकीय अधिकारी पदाकरिता अर्ज मागविण्यात येत असून इतर पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच इतर उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 21

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, OBGY/स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन / ऑर्थोपेडिशियन, बालरोगतज्ञ.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी – खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 45 वर्षे; इतर पदे – 70 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

नोकरीचे ठिकाण : जालना

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (वैद्यकीय अधिकारी)

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी जाहिरात – 1
जाहिरात – 2

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरबीएसके कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (हृदयरोगतज्ज्ञ, चिकित्सक, OBGY/स्त्रीरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन / ऑर्थोपेडिशियन, बालरोगतज्ञ)

● मुलाखतीची तारीख : 16 जून 2023

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन, जिल्हा रुग्णालय, जालना.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय