MSEBHCL Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (Maharashtra State Electricity Board Holding Company Ltd.) अंतर्गत “प्रकल्प समन्वयक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : प्रकल्प समन्वयक
● शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकीची पदवी.
ii) अनुभव: संबंधित क्षेत्रातील किमान 20 (वीस) वर्षांचा अनुभव. मुख्य अभियंता स्तरावरील किमान 5 (पाच) वर्षांचा अनुभव यापैकी 1 (एक) वर्षाचा अनुभव राज्य विद्युत मंडळात किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) मधील संचालक मंडळाच्या खाली 1 (एक) पदावर ऊर्जा क्षेत्रात.
● वयोमर्यादा : 62 वर्षे.
● वेतनमान : 2,00,000 ते 2,50,000/-
● नोकरी ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (HR) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, M.G.रोड, फोर्ट, मुंबई – 400 001.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !
शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती
MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी
परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
