Kolhapur District Urban Banks Cooperative Association Recruitment 2023 : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोशिएशन मार्फत लिपिक पदाच्या रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून (ई-मेलद्वारे) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 40
● पदाचे नाव : क्लार्क [Clerk]
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : कमाल 25 वर्षे [जन्म 01 जानेवारी 1998 नंतर आवश्यक]
● नोकरीचे ठिकाण : सांगली, कोल्हापूर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
● ई-मेल : kopbankassorecruit@gmail.com
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● नियम व अटी पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023
● नमुना चाचणी पेपर पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’