Thursday, February 13, 2025

भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, 10 पास विद्यार्थ्यांसाठी संधी

SAI Recruitment 2022 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अंतर्गत लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (Laxmibai National College Of Physical Education) येथे रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 104

• पदाचे नाव : मसाज थेरपिस्ट (Massage Therapist)

• शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (ii) मसाज थेरपिस्ट कोर्स किंवा समतुल्य (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 06 ऑगस्ट 2022 रोजी 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• परीक्षा शुल्क : फी नाही

• वेतनमान (Pay Scale) : मासिक वेतन रुपये 35,000 /-

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे

• अधिकृत ई-मेल :
recruitment.massagetherapist@gmail.com

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles